المدة الزمنية 6:42

10-11 जणांच्या प्रमाणात समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतील वांगं बटाटा भाजी, आचारी स्टाईल परफेक्ट रेसीपी

بواسطة Sarita's Kitchen
307 488 مشاهدة
0
4.4 K
تم نشره في 2021/07/02

समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतील वांगं बटाटा भाजी, जास्त लोकांचे प्रमाण कसे घ्यायचे?आचारी पद्धत कोणती? समारंभासाठी मसाले भात - /watch/gihU2OBs5a4sU Ingredients / साहित्य Serves 10 / 10 लोकांसाठी Potatoes / बटाटे 750gms Eggplant / काटेरी वांगी 300-350gms Oil / तेल 50gms (5-6tbsp) Mustered seeds / मोहरी 1 tsp Cumin / जिरे 1 tsp Ginger garlic paste / आले लसुण पेस्ट 2-3 tsp Grated dry coconut / सुक्या खोबऱ्याच्या किस 2-3 tbsp (tomatoes / टोमॅटो आवडत असेल तर वापरू शकता 2 med) Turmeric / हळद 1/2 tsp Curry leaves / कढीपत्ता 20-25 Red chilly powder / मिरची पावडर 2-3 tsp Goda masala pw / गोडा मसाला पावडर 1& 1/2 tsp Corriander pw / धणे पूड 6 tsp Salt / मीठ 2-3 tsp #समारंभासाठीवांगंबटाटारस्सा #वांगंबटाटाभाजी #लग्नाच्यापंगतीतीलवांगंबटाटारस्साभाजी #vangabatatabhaji #maharashtrianfood #vangibatatarassa #shakbhaji #lagnachyapangatitilvangbatatarassa #लग्नाच्यापंगतीतलामसालेभात #महाराष्ट्राचीशानवांगंबटाटारस्साभाजी #लग्नाच्यापंगतीचीशानवांगंबटाटाभाजी #vangabatataoatalbhaji #वांग्याचीभाजी #बटाट्याचीभाजी #शाकभाजी #पंगतीतवाढलीजाणारीशाकभाजी #10लोकांसाठीवांगंबटाटाभाजी #फूडबिझनेस #आचारीपद्धतीनेवांगंबटाटारस्सा #घरगुतीकार्यक्रम #maharashtrianthali ***Recipe By Saritas Kitchen***

الفئة

عرض المزيد

تعليقات - 302