المدة الزمنية 5:1

कोकणातील जंगल सफारी | सह्याद्री पर्वत | सिंधुदुर्ग | Konkan | Aakash Salagaonkar

بواسطة Aakash Salagaonkar
1 323 مشاهدة
0
197
تم نشره في 2020/08/01

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीचा दक्षिणेकडील भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. पूर्वेकडे सह्याद्री पर्वताच्या उंचच उंच रांगा आणि पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. याच सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत कडावल गावचे जंगल नैसर्गिक जैवविविधतेने नटलेले आहे. तर मग आज आपण जाणार आहोत कोकणातील जंगल सफरीला.. Follow Aakash Salagaonkar - Instagram - https://www.instagram.com/aakash_thesky/ Facebook - https://m.facebook.com/aakash.salagaonkar78?ref=opera_speed_dial Thank you so much for watching my video. Have a wonderful day. Keep Smiling..!!

الفئة

عرض المزيد

تعليقات - 43