المدة الزمنية 8:27

बाळ सतत रडते | कारणे आणि उपाय | WHY DO BABIES CRY

80 489 مشاهدة
0
593
تم نشره في 2019/07/09

नवजात बालकासाठी जन्मानंतर त्याच्या आसपास चे सगळे वातावरण नवीन असते . आईच्या आवाजाव्यतिरिक्त त्याला कशाचीच ओळख नसते . आईच्या पोटात ९ महिने उबदार वातावरणात आणि आईच्या मायेत राहून आल्यावर छोटासा आवाज ,आसपासची माणसे त्यांच्या हालचाली या गोष्टींचीही ओळख करून घेण्यात थोडा वेळ जातो. या व्यतिरिक्त भूक लागली असेल , थंडी वाजत असेल, गरम होत असेल अश्यावेळी रडण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय हि नसतो . आईची मायेची उब हि त्याला खूप सुरक्षित करते आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा या गोष्टीची बाळाला गरज असते तेव्हा बाळ रडते . या शिवाय देखील जर बाळाला काही शारीरिक त्रास होत असेल तरीही बाळ खूप रडते अश्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक महत्वाचे असते . सविस्तर माहिती साठी विडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास Like करा ,चॅनेल ला Subscribe करा असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी . धन्यवाद Click Here For More Videos -------------------------------------------- बाळ झोपत नाही ? कारणे आणि उपाय | Common Reasons Why Baby Won't Sleep /watch/o5DH2dcF9VNFH उष्णतेमुळे मुलांना येणाऱ्या घामोळ्यांवर घरगुती उपाय | Home Remedies For Heat Rash /watch/I0xtahuhBgDht बाळाला पाणी कधी ,किती आणि कसे द्यावे | Water Requirement In Babies /watch/Af32aUUkWpVk2 स्तनपान करणाऱ्या आईचा आहार कसा असावा ? | Breastfeeding Mother's Diet /watch/YTvjUbc40az4j आईच्या दुधाची मात्रा कशी वाढवावी ?|QUICK TIPS TO IMPROVE BREASTMILK SUPPLY /watch/In6l3UiiH5ail बाळाला बाळगुटी द्यावी का ? | Balgutti Homemade Ayurvedic Tonic /watch/oj4xCRKlmKIlx बाळाच्या पोटातील गॅस कमी करण्यासाठी मालिश | Easy and Effective Massage Tips To Release Babies Gas /watch/c2W3yjAuc4Nu3 बाळाच्या मालिश बद्दल काही प्रश्न आणि उत्तरे | BABY BODY MASSAGE TIPS | BABY HEALTH AND CARE /watch/YDFT9DtKWSTKT बाळाचे मालिश करण्याची योग्य पद्धत | Baby Body Massage Step by Step in Marathi | Baby care and health /watch/gRTPi6QgG5vgP निरोगी बालकाचे वजन किती असायला हवे ? | Normal Weight Gain For Healthy Baby /watch/0RvFomqtH3StF नवजात बालकाचे वजन कसे वाढवावे? | WEIGHT GAINING TIPS FOR 0-6 MONTHS BABY /watch/QYXb4eBDPukDb बाळाचे वजन कसे वाढवावे ?| WEIGHT GAINING TIPS FOR 6-8 MONTHS BABY /watch/k3-uiobPrEPPu बाळाला ठोस आहार कधी सुरु करावा ?| Baby Solid Readiness Signs | 4+/6+ babies /watch/AwZncSqh3PRhn ६ महिन्यानंतर बाळाचा आहार कसा असावा ?| How to start solids to baby| 6+ months /watch/U4TwPOv7u_17w ०-६ महिन्याच्या बाळासाठी योग्य आहार | 0-6 Months Baby Diet Chart /watch/orChsHYBZPLBh Music: https://www.bensound.com बालविश्व् मराठी -BABYWORLD channel created to share personal experiences with its audiences; none of the recommendations of this channel is sponsored by any company or product. I am also not medical professional so please consult your doctor before taking any medication or trying any remedy suggested in our videos. Every baby is different so please consult with your doctor or Pediatrician. Contact us through email balvishvamarathibabyworld@gmail.com Babyhealthandcare,pregnancyguide,babyfoodrecipes,familyvlogs,parentingtips,babyproductreview,newborncare,babydeveloment,kidsactivities #balvishvmarathi #whydobabiescrysomuch

الفئة

عرض المزيد

تعليقات - 86