المدة الزمنية 5800

थोरले बाजीराव पेशवे- Shorts

بواسطة Maratha History
34 909 مشاهدة
0
2.7 K
تم نشره في 2021/08/18

#MarathaHistory #Shorts #Bajirao १८ ऑगस्ट १७०० थोरले बाजीराव पेशवे जयंती अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा. Background Music : Janardan Dhatrak Please subscribe to our channels - मराठी चॅनल : /marathahistory हिन्दी चॅनल - /virasat English Channel - /historiography Instagram : https://instagram.com/maratha.history Facebook : http://facebook.com/marathahistory Telegram : https://t.me/marathahistory Twitter : https://twitter.com/padmadurg Wordpress Blog : http://raigad.wordpress.com Visit our website : http://www.marathahistory.com All images in the video are for representational purpose only.

الفئة

عرض المزيد

تعليقات - 59
  • @
    @charudatta3144منذ 3 سنوات जय शिवशंभु जय बाजीराव आज मराठा साम्राज्यामुळे तालिबन सारखे कट्टर नीच आतंकवादी भारतात नाही. पानिपतात शहिद झालेल्या सर्व मराठी सैन्याला कोटी कोटी नमन 66
  • @
    @mithila4922منذ 3 سنوات राऊंना 321 जयंती निमित्त विनम्र अभिवादन 49
  • @
    @Mayur_Borse_1507منذ 3 سنوات रणपंडित हि उपाधी राऊंना खुप शोभते.
    जय शिवराय ।। जय बाजीराऊ
    10
  • @
    @deepaksable6628منذ 3 سنوات व्हिडिओ चांगला आहे, परंतु खुप छोटा आहे..थोरल्या बाजीरावांची माहिती अशा छोट्या निवेदनात अपूर्ण वाटते. कृपया संपूर्ण माहिती असलेल्या व्हिडिओची सर्वांना प्रतीक्षा आहे. 29
  • @
    @funnypranks9246منذ 3 سنوات थोरल्या बाजीराव पेशवे यांना विनम्र अभिवादन 14
  • @
    @vinayakkulkarni1835منذ 3 سنوات या अभूतपूर्व वीरास त्रिवार मानाचा मुजरा. 15
  • @
    @prince-if7zcمنذ 3 سنوات आपले सर्व थोर,महान लोक अल्पायुषी का होते ? मला नेहमी हा प्रश्न पडतो. 11
  • @
    @pratapchavan6563منذ 3 سنوات महाप्रतापी योद्ध्यास मानाचा मुजरा. 14
  • @
    @nitinjoshi174قبل 11 أشهر महान पराक्रमी योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांना त्रिवार मुजरा. 3
  • @
    @rajshinde7709منذ 2 سنوات एवढे प्रचंड छत्रपती च्या स्वराज्याचे कार्य केल्या नंतर हि .बिर्गेडी ला एलर्जी आहेच. 3
  • @
    @hellgod..8371منذ 3 سنوات Utkrusht vyaktimahtva mahan yoddha bajirao peshwa 17
  • @
    @anilgawade2559منذ 2 سنوات हर हर महादेव जय हो बाजीराव बल्लाळ भट यांना मानाचा मुजरा 2
  • @
    @ashutoshharale4153منذ 2 سنوات Jai Shivshambhu Raje.
    Jai Veer Bajirao Peshwa.
    4
  • @
    @omkarunde2040منذ 3 سنوات कृपया राऊंच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या सवयी इत्यादींवर देखील प्रकाश पाडेल असा व्हिडिओ बनवावा. 5
  • @
    @shubhamp7366منذ 2 سنوات जय शिवराय जय शंभुराजे बाजीराव पेशवा महाराणा प्रताप 1
  • @
    @bittu_dwarkanathrao_mhatre96kقبل 8 أشهر Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay Bajirao Peshwa Ki Jay 1
  • @
    @pradipupasane9274منذ 3 سنوات He was the only warrior after Shivaji who lead Marathas in proper direction and protected Hindu religion. 2
  • @
    @sitaramphanse5258منذ 3 سنوات Please sir kamalgad var information video banva 1
  • @
    @komalbohra1905منذ 3 سنوات Nizam a mustafa ka matlab hai ki isalamic state 1
  • @
    @lakhankadam7608منذ 3 سنوات Asha veer yodhyancha mahiti baddal cha video la dislike karnare **** 1
  • @
    @aadityasalodkar5180منذ 3 سنوات Sir agoder the great martha serial yayach tyahyche kahi episode amhi YouTube var suddha bahgu shakt nhi krupa krun tumhi te ana Ani aplya page var dakhva ,,,,,(fakt 2-3 episode distat bakiche nahi dist )
  • @
    @parthdalvi7310منذ 3 سنوات साहेब गणोजी शिर्के 100 % निर्दोष आहेत छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडवले याचा पुरावा औरंगाझेब च्या दरबारातल्या माणसाच्या पुस्तकात आहे त्यावर एक विडिओ बनवा मि पुरावा देतो 4