المدة الزمنية 4:24

सावळ्या चेहऱ्याला गोरा बनवण्यासाठी आयुर्वेदिक फेसपॅक,chehra gora karnyache facepack.skin whitning.

بواسطة Aajiche nuske
303 مشاهدة
0
7
تم نشره في 2020/12/31

Hello everyone.... Wellcome back to my channel 🙏 आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske 🙏 आजीचे नुसके या youtube चॅनेल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे.🙏 चेहरा सुंदर गोरा आकर्षक असणे असे सर्वांनाच वाटत असते. ह्या विडिओमध्ये अगदी नैसर्गिक आणि स्वस्त aayurvedic आणि ते सुद्धा अगदी सहजासहजी मिळण्याऱ्या सामग्रीचा उपयोग करून तुम्ही आपला चेहरा सुंदर नितळ कोमल आकर्षक बनवू शकता.ते सुद्धा महागड्या क्रीम्सवर न वापरता.ह्या विडिओ मध्ये पपई फेसपॅक( papai facepack ) गहू फेसपॅक (gahu facepack) संत्री फेसपॅक (santri facepack) मुलतानी माती फेसपॅक (multani mati facepack ) हे ४ फेसपॅक बनवन्याची कृती सांगितली आहे. #त्वचागोरीहोण्यासाठी #कळवटलेलीत्वचा #चेहराउजळणे #चेहरागोराहोण्यासाठी #गोरेहोण्यासाठी #sunderchehra #mulaymchehra #Twacha gora honyache gharguti upay #Chehra gora karnyache aayurvedic upay #chehra ujalnyasathi #home made remedies for fair skin #softskin #glowingskin #naturalingredients In this video i am sharing with you all a very simple a highly effective home remedies to get glowing skin easily at home. Thank u for watching.....🙏 Please like share and subscribe my youtube channel....🙏

الفئة

عرض المزيد

تعليقات - 2