المدة الزمنية 21:1

अंड्याचे पौष्टिक आप्पे आणि प्रतीकचे चायनीज Easy Egg Appe, Chicken Noodles , Chicken Manchurian

بواسطة Crazy Foody Ranjita
218 152 مشاهدة
0
5.9 K
تم نشره في 2021/06/15

My 2nd & 3rd Channels : Being Ranjita YouTube Channel Link: /channel/UCLOS ... Ovee & Mumma YouTube Channel Link: /channel/UC-Af ... ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations. Email: crazyfoodytraveler@gmail.com ►►Follow Our Social Media Facebook : Crazy Foody Instagram: crazy foody ranjita 🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा Pratik Viral Video Link: /shorts/CjNgsk40ghk?feature=share ओवीचे Milky Bar सँडविच😋 /watch/EZij4Y-Xf5KXj ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe /watch/MRiquqqLFM6Lq ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee /watch/siLB67Eso-usB Mirabel Salon And Academy Near Ayyappa Temple, Cidco Colony, Chitralaya Road, Boisar (W) District Palghar Maharashtra 401501 Pratik Kalyani Wedding Part 1 हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊 /watch/QDHArOvdBdDdA प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2 /watch/QDHArOvdBdDdA लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃 /watch/c4Dnlj4XO6dXn Ranjita Birthday Celebration PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂 /watch/8dwtd5jNRIXNt PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️ /watch/sfjiKANltYsli PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃 /watch/cz9_I6zVwKwV_ My Cameras: 1. Sony ZV1 Camera: https://amzn.to/2Sm0ZvY 2. Canon 200d : https://amzn.to/3kMs7QT 3. GoPro HERO9 Black Holiday Bundle https://amzn.to/3aG9Hy5 My Mic : 1. Rode VMGO Video Mic GO https://amzn.to/3c9u1K2 2.Rode Wireless Go https://amzn.to/2KquGfc 3. Wired Mic https://amzn.to/3kF5VZ2 4. Wireless Mic https://amzn.to/3jb25GZ Latest Videos: पालघर ला येऊन आईंना दिलं Surprise ❤️ /watch/UVU506WHA1tH5 माझ्या माहेरची होम टूर😍 /watch/gV_qOxirRoarq आईचं छोटसं बाळ👼 आईंच्या सोप्या रेसिपी😊 /watch/QiYW4vupjxspW ओवीचा हेअर कट आणि हेअर वॉश👧 /watch/EzT-0R_HQOXH- एक संध्याकाळ मुलांसोबत समुद्रावर😍 /watch/gAsJUYOfCgefJ ओवीची शाळा चालू झाली हो😃 Exercise in Garden😍 /watch/I0L58Rlrqcqr5 रश्मीच्या घरी मँगलोरी जेवण जेवायला😋 /watch/cLmOUXtSvmwSO ओवी चालली आजी आजोबांकडे😊 /watch/sPViUL6wmlIwi काकांचा 60 वा बर्थडे🎂 /watch/IzyQ74VpuMMpQ पार्टी अभी बाकी है😃 Non Veg Party at Home😋 /watch/0dKU3o_1oKv1U आईंच्या बर्थडेची धमाल😊 /watch/4nUXV88tcjctX आईंच्या बर्थडेची तयारी❤️ /watch/42EkwSNXEadXk खाडीची कोलंबी व मिठातला आंब्याचा रस्सा😋 /watch/cUO4pUZEPgHE4 आम्ही येतोय Live❤️ नाचणीचे पोळे आणि बटाटा भाजी😊 /watch/EYCEnf0L7ViLE प्रतिकच्या बर्थडेची धमाल 😂 200k Special Video /watch/ogH6nZ3m6pMm6 प्रतिकच्या बर्थडे ची तयारी🎂 /watch/4tTbMrxnyzbnb रोहनने घेतला आमचा इंटरव्ह्यू😍 /watch/E9WCAeZY3HiYC लॉकडाऊन मधले घरगुती ब्युटीपार्लर😍 /watch/M498IuYKDi-K8 एक दिवस कल्याणीचा😍 /watch/4K9hgUcGBnvGh Thanks For Watching... Crazy Foody Ranjita #Egg_Appe #Chicken_Noodles #Chicken_Manchurian #Chicken_Shezwan #Chowmin_Recipe #Easy_Chinese #अंड्याचे_अप्पे #चिकन_नूडल्स #चिकन_मंचुरीयन #चिकन_चायनीज #Chinese_Recipe #CrazyFoodyRanjita #Ranjita_Village #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

الفئة

عرض المزيد

تعليقات - 895
  • @
    @sujatatawre4341منذ 3 سنوات जय सद्गुरू. रंजिता ताई पहिले तर मला तुला हे सांगायचं आहे कि माझी यु ट्यूब ची ही पहिलीच कॉमेंट ती ही तुझ्याच व्हिडीओ ला. आठवतंय का तुला तुझी एक वेडीid="hidden1" class="buttons"> फॅन तुला मुंबई चा मार्केट ला भेटली होती ती मीच. खरंच ताई तु ज्या आपुलकीने माझ्याशी इतकं बोललीस खूप बरं वाटलं होतं.. जशी तू कॅमेरा समोर असतेस तशीच तु प्रत्येक्षात पण खूप सुंदर आणि गोड आहेस.माणुसकी तर तुझ्या मध्ये भरभरून आहे ग ताई..
    मी तुझी खुप जुनी subscriber आहे.. जेंव्हा तु हॉटेल चे व्हिडीओ करत होती काही आदिवासी पाड्यामध्ये जाऊन तु त्यांना खुप सपोर्ट करत होतीस..
    त्यांचा आनंदामध्ये तु तुझं आनंद मानत होती..
    हे बघुन मनाला खूप समाधान मिळत होत..
    मी रोहन दादा ना बघितलं होत जुन्या काही व्हिडीओ मध्ये .
    रोहन दादा आता आम्हाला रोज येणाऱ्या प्रत्येक व्हिडीओ मध्ये रोजच रंजिता ताई सोबत बघायला नक्कीच आवडेल..
    प्रतीक दादा माझा भाऊ पण तुझासारखाच आहे नॉन व्हेज लवर.
    कल्याणी ताई तु तर खुप गोड आहेस.. अगदी तुझ्या आई बाबांनसारखी.
    ओवी च बोलणं हसणं अगदी सगळंच खुप आवडतं.
    आई तुमच्या बद्दल काय बोलु तुम्ही तर साक्षांत अन्नपूर्णा आहात.अशी आई सासु मिळणं नशीबच आहे..
    तुमचं कुटुंब खुप छान आणि प्रेमळ आहे. आणि आम्ही पण या कुटुंबातील एक भाग आहोत. खुप छान वाटतंय ताई.
    तुम्हा सगळ्यांना भेटायची खुप इच्छा आहे. आणि हो ताई तुझ्या सोबत काढलेला सेल्फी मी खुप जपुन ठेवलंय.❤️
    पहिलीच कॉमेंट आहे ताई काही चुकलं असेल तर समजून घे. तस तु घेशीलच म्हणा.
    सद्गुरू कृपेने तुझी प्रगती अशीच होत राहो.
    नेहमी अशीच खुश राहा कारण तुला बघुन आम्ही पण खुश राहतो.☺️
    तुम्हां सगळ्यांना खुप सारं प्रेम..
    ❤️
    आई ला नमस्कार
    ओवी ला
    .
    ...وسعت 40
  • @
    @sumanpatil2864منذ 2 سنوات Do you use same vessels for veg and non veg.
  • @
    @kundaandrade6537منذ 3 سنوات All recipes r so temeting n delicious..good job ranjita n prathik.. 6
  • @
    @shilpadahibavkar3500منذ 3 سنوات Sagalya ch Recipe mast.. Pratik must open his own restaurant 1
  • @
    @jaygole5073منذ 3 سنوات Appe khup chhan and Ptatik ni kelile chinese A 1 1
  • @
    @ashwinikadamمنذ 3 سنوات Serve recipes khup bhari ahet
    PRATIK Dada ne 1 no bnvle serve
  • @
    @ashokgholap1260منذ 3 سنوات PLEASE GIVE INGREDIENTS WITH QUANTITY IN DESCRIPTION VERY NICE RECIPE
  • @
    @rajkumarborphale9561منذ 3 سنوات Mia tumcha kadun methi che vade shicayche aahe 2
  • @
    @juliedsouza793منذ 3 سنوات Yummy n delicious recipe hoti Tai..I loved to seen ur vlogs.. Good luck n stay blessed..
  • @
    @rameshbhosale8440منذ 3 سنوات Very nice music during Pratik's noodles cooking ! Well done Rohan
  • @
    @aartimayekar8903منذ 3 سنوات रंजीता आप्पे एक नंबर आणि प्रतीकची रेसिपी एकदम भारी अफलातून प्रत्येक रेसिपी त्याची छानच असते बाळ खूप खूप नटखट व्हीडीओ नेहमीप्रमाणे मस्तच
  • @
    @manishaprabhune5646منذ 3 سنوات खूप छान शिकवता रोहन दादा ओवीला प्रत्येक गोष्टीचा नॉलेज देता खरंच जगिक नॉलेज छोट्या लेकरांना असायला हवेGod Bless U ovi ani tai aape khup chan ahe
  • @
    @mummyanddaughter8175منذ 3 سنوات Good morning very nice vlog ❤️ खूप छान रेसिपी जय सद्गुरू 3
  • @
    @deepti7397منذ 3 سنوات Egg appe mast aahet. bread crumbs ghalene jaruri aahe ka
  • @
    @bhairavithakurmali453منذ 3 سنوات Wow noodles ani chicken manchurian ekdam bhaari jabardast.ekdam tempting disat hota sagla.andyache aape tar bhannat.
  • @
    @vidyadongare6221منذ 3 سنوات Tai tumchi pn recipe khup Chan Hoti Navin kahitri shikayla bhetl .andyache appe khup mst .ani pratik dada ni pn khup Chan recipe dakhvli❣️
  • @
    @manjirimayekar6294منذ 3 سنوات 1 appe chi Ani chinge recipe kharch khup chan 1
  • @
    @snehagaikawd9531منذ 3 سنوات I love chicken lolipop
    Aamhi ghari khup banvto
    Chicken lolipop
  • @
    @rupalilabde6075منذ 3 سنوات Best video banwla aaj Tumi.wow dada mi nakki try Karen.tondala Pani sutal 1
  • @
    @Supriyamali9122منذ 3 سنوات खूप छान
    मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
    जयसद्गुरु ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
  • @
    @pranjalkulye3113منذ 3 سنوات Khup mast recipe taei he aapeche bhande nonstick ahe ki bidach and kont chagle sanga 1
  • @
    @shekharbuchade5371العام الماضي खुपचं छान प्रतिक रेसिपी दाखवता ❤I like it शंभर पैकी एकशे एक टक्के. पुढच्या वेळी ह्यांची रेसिपी दाखवायची तुमच्या साठी हे एक चॅलेंज.
  • @
    @pratikpatil2050منذ 3 سنوات जबरदस्त चायनीज बनवले प्रतीक आणि ranjita ताई आप्पे मस्त खूप
  • @
    @kavitayadav6605منذ 3 سنوات Nice recipe partik nice vlog jay sadguru tai
  • @
    @yashashreesawant3590منذ 3 سنوات Mast vlog tai pratik is good chef god bless you 8
  • @
    @shwetamhatre8670منذ 3 سنوات Aaj chya donhi recipe Pratik ne dhakvlya ek nooo..ekdam fantastic..tondat pani aale..very nice.. restaurant ughadayla harkat nahi..keep it up Pratik 1
  • @
    @user-qr5qt8nb8xمنذ 3 سنوات Pratik dada chicken lollipop chi recipie dakhav na 1
  • @
    @sakshibeluse5172منذ 3 سنوات noodles kuthle ghetle ??
    Plz reply
    1
  • @
    @mayuribhandare4312منذ 3 سنوات वा प्रतीक दादा तुझी रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं. इतकी इच्छा झाली ना खायची ओवी बाळ तर काय हुशारच आहे.
  • @
    @Supriyamali9122منذ 3 سنوات खूप खूप सुंदर
    तुमचे व्हिडिओ
    मला खूप
  • @
    @anghabodke6225منذ 3 سنوات प्रतीक एक दिवस व्हेज मध्ये चायनीज चे प्रकार दाखवा मी व्हेजिटेरियन आहे तरी पण तुमचे व्हिडिओ बघते मला खूप आवडतात
    अंड्याचे आप्पे खूप छान मस्त
  • @
    @prajumithbavkar2902منذ 3 سنوات Hii aai la bagun chhen vatel take care 1
  • @
    @sanskarmagar8091منذ 3 سنوات Tumhi sagle kharach khupch chaan aahat samhala tumchi family khup aavdte pratik Dada please sang na tu kuthun shikla evdha Chan banvayla aani waiting for ur paneer chilli 1
  • @
    @pavanimohare2578منذ 3 سنوات Miss u Kalyani tai❤.lavkar ye na tai 9
  • @
    @arundhatiraut6894منذ 3 سنوات जय सद्गुरू तुम्हा सगळ्यांना कशे आहात तुम्ही सगळे मजेत ना आम्ही पण मजेत आहोत ररांजिता तू बनविलेला अंड्याचे appe chi receipy khupch avdli amhi karun बघणार आणि प्रतीक नी बनविलेला chines dish chicken शेजवान नूडल्स आणि चिकन Manchurian फारच आवडला तोंडाला पाणी सुटलं माझ्या हा हा हा हा हा शेफ आहे प्रतीक मस्त अशेच छान छान व्हिडिओज आम्हाला दाखवा आम्हाला खूपच आवडतो तुमचे व्हिडिओ बघायला मला रात्रीच वेळ मिळतो व्हिडिओ बघायला सकाळी नाही जमत म्हणून मी तुम्हाला gdnt mhante bye and always keep smiling ....وسعت 1
  • @
    @jyotikamble7692منذ 3 سنوات रणजित तुझे अंड्याचे आप्पे खूपच छान आहेत मी स्वतः नॉन वेग खात नाही पण तुझ्या रेसेपी मी माझ्या मुलीकरत बनवते. प्रतीक तुझी रेसिपी एकदम झकास. खरंच प्रतीक एखादी veg रेसिपी बनव
  • @
    @samikshapatekar1303منذ 3 سنوات Khup chan video tai pratik Khup chan recipe
  • @
    @nishamestry9689منذ 2 سنوات Tai tumi mast aahat tumchi aai pan khup mast aahet tumchi urvi mala khup aavdty
  • @
    @Travelisfun264منذ 3 سنوات mala Pratik che recipe khupp aavdli mast ekdum easy way madhe hota thank you Pratik dada ❤️ .
  • @
    @snehalmistry6324منذ 3 سنوات jay sadguruovee kiti clever n smart ahe. God bless u . Thank u rohan vegetarian cha vichaar kela. appe recipe hatke hotti ranjita❤ 2
  • @
    @priyankabhosale6498منذ 3 سنوات Noodles tar ekdum bharinoodles mix karatana 2 chamche vapar chan mix hote lagech
  • @
    @FSIFRutujaKokaneمنذ 3 سنوات Khupach chhan recipe a nakki try karel
  • @
    @shivangijoshi6075منذ 3 سنوات प्रतिक चे दोन्ही चायनीज पदार्थ एकदम सही
    आप्पे पण छानच वाटले
  • @
    @Priyanka.Jadhav-DJ00منذ 3 سنوات अंडयाचे आपे interesting नक्की करुण बगते. आणि प्रतिक दादाची recipeतर एकदम भारी
  • @
    @pinkyparmar7815منذ 3 سنوات Ovee is so cute god bless you and your family 3
  • @
    @vedashreepatil3060منذ 3 سنوات Kharach yaar aapli ovi kharach khup god aahe kasli expression dete khatarnak
  • @
    @bharatinalawade7245منذ 3 سنوات खूप छान रेसिपी, प्रतिक
    खूप सोप्या पध्दतीने रेसिपी दाखवतोस, मीही आता बनवेन
    रंजिताच्या तर सर्वच रेसिपी,बोलणं खूपच छान असते.
    1
  • @
    @aditipatil4140منذ 3 سنوات Thanks ranjita ,तुझ्या विडिओ मधून आम्हाला नवनवीन पदार्थ शिकायला मिळतात आणि मी त्या बनवण्याचा प्रयत्न करते . 1
  • @
    @sangitamhatre5582منذ 3 سنوات रंजीता ची व प्रतिक ची रेसिपी खूप छान होती खूप आवडली मिळवण्याचा व्हिडिओ खूप छान होता ऑगी ची गंमत पण खूप आवडली ऑगी खूपच हुशार आहे एखादी गोष्ट सांगितले त्याचे छान लक्षात राहते असाच एन्जॉय करा आनंदात राहा एकत्र एकत्र मजा करा कल्याणी नाही पण थोडा कमी वाटते एन्जॉय ....وسعت